मुंबई उपनगर: सेवा संकल्प अभियानात 'मेरे सपनों का भारत' चित्रकला स्पर्धा यशस्वी
'सेवा संकल्प अभियान'अंतर्गत विविध ठिकाणी 'मेरे सपनों का भारत' या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी 'विकसित भारत @2047'वर सुंदर चित्रे तयार केली असून उत्साहाने भाग घेतला आहे.