रावेर: न्हावी शेतशिवारात दोघांना अमली पदार्थ गांजा बाळगताना पकडले,एक लाख ९४ हजार ३४० मुद्देमाल जप्त,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 30, 2025
न्हावी या गावाच्या शेतीवारात किशोर भागवत पाटील यांचे शेत आहे.त्यांच्या शेतात रगन बारेला व अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी...