नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळे येथील चार वर्षीय बालिका हिच्यावर तेथीलच एका नराधमाने निर्गुण अत्याचार करून नंतर तिची हत्या केली या अश्लघ्य प्रकाराचा निषेध म्हणून व झालेल्या घटनेची जलदगती न्यायालय मार्फत सुनावणी करून एसआयटी स्थापन करावी आणि घटनेतील दोषींवर कारवाई करवा ही मागणी केली