बसमत: वसमत शहरातला पहिलामानाचा गणपती बोधानंद गणेश मंडळाला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट
Basmath, Hingoli | Aug 28, 2025
वसमत शहरातील 135 वर्षे जुना असलेला 1891 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बोदानंद गणेश मंडळ हा वसमतचा पहिला मानाचा गणपती आहे...