नांदेड: कलेक्टर ऑफिस परीसरातील कॅन्टीनमध्ये खिचडीत निघाले झुरळ; नमुन्याचा अहवाल येताच कारवाई करणार : अन्न व औषध प्रशासन अधिकारी
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील महसूल कर्मचारी संघटनेच्या उपहारगृहात एका ग्राहकाच्या खिचडीत झुरळ आढळल्याची घटना घडली होती. यासंदर्भात त्या ग्राहकाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना फोन करून सदरील या गंभीर प्रकरणासंदर्भात कळविले असता.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी आज सायंकाळी पावणेसहापर्यंत कसुन चौकशी केली असता अस्वच्छता व इतर बाबी निदर्शनास आल्या यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष कनकावार यांनी आज सायंकाळी माहिती