Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: तडेगाव येथे शेत रस्त्याच्या वादावरून झालेल्या मारहाणी जखमी शेतकऱ्याचा मृत्यू घाटी रुग्णालय परिसरात शेतकऱ्यांचा आक्रोश

Jalna, Jalna | Jun 8, 2026
आज दि.8जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांनी जालना येथे घाटी रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केल्याची पाहायला मिळाल,26 मे रोजी तडेगाव येथील रामचंद काकरवाल यांना 4 ते 5 जणांनी मारहाण केली होती त्यांच्यावर18/12 दिवस शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून ,नातेवाईकांनी घाटी परिसरात आक्रोश करत भोकरदन पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आरोप केले आहे.