साक्री: पिंपळनेरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न; विविध कार्यक्रमांचे आयोजन
Sakri, Dhule | Aug 15, 2025
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शुक्रवारी सकाळी पिंपळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधी चौकात सार्वजनिक ध्वजारोहणाचा...