यावल: यावल येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत झाली संपन्न, ४ हजार १०७ प्रकरणापैकी ६५१ प्रकरणांचा झाला निपटारा
Yawal, Jalgaon | Sep 13, 2025
यावल येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या न्यायालयाच्या पॅनल समोर एकूण ४ हजार १०७...