Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

शिरूर: शिरूर शहरात शाळकरी पोरांची भररस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Shirur, Pune | Jan 10, 2026
पुणे जिल्ह्याच्या शिरुर शहरात काही शाळकरी मुलांमध्ये हा तुफान राडा झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत शाळकरी विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना शिरूर शहरातील BJ कॉर्नर चौक परिसरात घडली.