चंद्रपूर: श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर
शहर पोलिस स्टेशन येथून काढण्यात आला रूट मार्च
Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर पोलीसांनी आज दि 4 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता शहरातील चंद्रपूर...