भारताचा प्रजासत्ताक दिन हा जिल्हाभरात नव्हे तर संपूर्ण भारत देशात उत्साहात संपूर्ण झाला. परंतु यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात अतिशय जिल्ह्याला लाजवेल व जिल्ह्याचा अपमान होईल अशी घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. असा आक्षेप महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा बुलढाणा अकोला जिल्ह्याचे मा. पालकमंत्री सु बोध भाऊ सावजी यांनी केला आहे. जिल्ह्यात ध्वजवंदनाचा उत्साहामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हे आले नाही. या कृतीतून महाराष्ट्र शासनाच्या अतिशय नियोजन शून्य ढिसाळ कारभार समोर आला आहे.