भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० वी जयंती निमित्य आज दि १५ नोव्हेंबर ला ५ वाजता काळाराम मंदिर पटांगण समाधी वार्ड महाकाली प्रभाग १२ येथे आदिवासी समाज बंधू व भगिनींन द्वारा आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी नंदु नागरकर माजी नगरसेवक महाकाली प्रभाग १२, अनिताताई राजगडकर व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.