नगर: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री विखे यांनी केली पाहणी :दिल्या अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाला सूचना
आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने अतिवृष्टी झाली यामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री विखे यांनी पाहणी केली. व अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या.