फुलंब्री: सात गुन्ह्यात जप्त केलेला वडोद बाजार पोलिसांकडून 14 लाख 27 हजाराचा जप्त केलेला गुटखा जाळून नष्ट
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी वेगवेगळ्या सात गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला 14 लाख 27000 चा गुटखा वडोद बाजार...