Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

धुळे: देवपूर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची सुटका, एक अटकेत

Dhule, Dhule | Nov 1, 2025
धुळे शहरातील देवपूर झेंडा चौकाजवळील सप्तश्रृंगी कॉलनीत बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कुंटनखान्यावर पश्चिम देवपूर पोलिसांनी 31 ऑक्टोबर रोजी छापा टाकला. या कारवाईत दोन मुलींची सुटका व एका व्यक्तीला अटक करण्यात आली. मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

MORE NEWS