अकोट: अकोलखेड येथे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सव व ईद संदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली
Akot, Akola | Aug 30, 2025
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणारा अकोलखेड येथे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात गणेश उत्सव तसेच ईद...