नगर: जीएसटी संदर्भात भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
जीएसटी चा मोठा कपातीचा निर्णय सहकारी संस्था शेतकरी आणि ग्रामीण उद्योग यांना चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे केंद्र सरकारने सहकारी संस्था शेतकरी ग्रामीण उद्योग व थेट परिणाम करणाऱ्या आणि देशातील 10 कोटी पेक्षा जास्त उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या मुख्य बाबींचा वस्तू आणि सेवा करत व्यापक करा कपात करण्याची घोषणा केली आहे याबाबतची माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली