आज दिनांक 28 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 4:30 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी शहरातील नागरिकांची विविध मुद्द्यांवर व त्यांच्या अडीअडचणी संदर्भात संवाद साधत त्यांच्याशी चर्चा केली आहे याप्रसंगी शहरातील वयोवृद्ध नागरिक तरुण मंडळी हे मोठ्या संख्येने उपस्थित होत माजी आमदार सांबरे यांच्यासमोर आपल्या अडीअडचणी मांडले आहे.