जालना: जालना, महानगरपालिकेसमोर कामगारांचा एल्गार; प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने,,
Jalna, Jalna | Apr 15, 2026 आंदोलनाचा इशारा,, “किमान वेतन आमच्या हक्काचं” घोषणांनी परिसर दणाणला,, आयुक्तांसोबत चर्चा; तोडगा न निघाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा, : जालना महानगरपालिकेसमोर आज कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार एल्गार पुकारला होता,, मराठवाडा मनपा-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. फेब्रुवारी आणि मार्च 2026 चा पगार अद्याप न मिळाल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी “किमान वेतन आमच्या हक्काचं” अशा घोषणांनी पर