खानिवली येथे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये यांचे ग्रामस्थ च्या वतीने स्वागत करण्यात आले. विधानसभेमध्ये नुकताच विक्रमगड विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये हरिश्चंद्र भोये आमदार झाले आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच खानिवली येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.