नगरपरिषद निवडणुकीत केल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर माजी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी विरोधकांना दिले उत्तर यावेळी ते म्हणाले५०, १०० रुपये देऊन विरोधकांनी पीढी व्यसनाधीन केली. यामुळे त्यांची घरे उद्धस्त झाली. माझे काम घरे उभी करायचं असून, चुकीच्या मार्गाने जाणारा माझ्याकडे एकही कार्यकर्ता नाही. असे प्रतिपादन उमेदवार अमर नाईकवाडे यांनी केले आहे. यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधून विरोधकांची हवाच गुल केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.