धामणगाव रेल्वे: दत्तापूर शेत शिवार येथे गरीब शेतकऱ्याच्या बैलाचा शॉक लागून तुटून पडलेल्या जिवंत तारा मुळे मृत्यू
Dhamangaon Railway, Amravati | Aug 18, 2025
तुटून पडलेल्या जिवंत खुल्या विजेच्या ताराचा शॉक लागल्याने एका गरीब शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना दत्तापूर...