Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Educationforall
Thodadhyanse
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal

समुद्रपूर: करुळ (पवनगाव )शिवारात वाघाच्या हल्ला गाय व वासरू ठार

Samudrapur, Wardha | Dec 12, 2025
समुद्रपूर : करूळ(पवनगाव )शेत शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास वाघाने गाय व वासरावर हल्ला चढवून ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.प्राप्त माहितीनुसार करुळ (पवनगाव) येथील शेतकरी भारत विठोबा चाहदकर यांचे शेतात गाय व वासरू बांधले असताना वाघाने त्यावर हल्ला केला यात गाय वासरू हे जागीच ठार झाले त्यांचे जवळीपास ३० हजारांचे नुकसान झाले असून गावातील शेतकऱ्यांमध्ये व मजूर वर्गामध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

MORE NEWS