केळापूर: पांढरकवडा पोलिसांची पिंपळखुटी येथील हॉटेल सम्राट च्या मागे सुरू असलेल्या जुगारावर धाड 11 आरोपी अटक
पिंपळकुटी येथील सम्राट हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई करत 11 आरोपींना रंगेहात पकडले या कारवाईत एकूण चार लाख 89 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी केली आहे.