नगर: धनगरवाडी शिवारात शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू शेतकऱ्यांनी केला महामार्ग बंद
अहिल्यानगर तालुक्यात धनगरवाडी परिसरात धनगरवाडी येथे रस्त्याच्या दुरावस्थेमुळं शेतकरी हनुमंत शिखरे याचा अपघाती मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी ॲम्बुलन्समध्ये मृतदेह आणून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं विनंतीय परदेशी यांचे नेतृत्वाखाली सुमारे एक तास हे आंदोलन सुरू संभाजीनगर महामार्गावर भाजप पूर्णपणे ठप्प झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाला यावेळी जोरदार इशारा दिला