परभणी वसमत रस्त्यावरील झिरो फाटा येथील टोलनाक्याजवळ भरधाव वेगातील ट्रकने स्कार्पिओ गाडीला धडक दिली. या अपघातात एक जण जखमी झाला असून याप्रकरणी 11 डिसेंबरला रात्री नऊच्या सुमारास पूर्णा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पुर्णा: झिरो फाटा येथील टोल नाका परिसरात ट्रकची स्कार्पिओ गाडीला धडक एक जखमी - Purna News