गणेश पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांनी 29 ऑक्टोबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स ने प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मीळताच गणेश पेठ पोलिसांनी थेट ट्रॅव्हल्स कार्यालयावर छापा मार कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू व गुटखा जप्त केला. याप्रकरणी आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे याबद्दलची सविस्तर माहिती गणेश पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांनी दिली आहे.