बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील भाजप उमेदवार अमृत सारडा यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी आक्षेप घेतला होता. हे प्रकरण निवडणूक आयोग आणि न्यायालयात गेले होते. न्यायालयाने अमृत सारडा यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर या प्रभागाची निवडणूक २० डिसेंबर रोजी घेण्यात आली.या निवडणुकीची मतमोजणी आज, रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता झाली. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अ