नरखेड: वार्ड क्रमांक 17 येथे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Jan 11, 2026 दारूबंदी कायदा अंतर्गत नरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी अश्विन राऊत राहणार वार्ड क्रमांक 17 हा अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करताना आढळून आला याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे . नरखेड पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे