शेंदुर्जना घाट येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी
3.4k views | Amravati, Maharashtra | Oct 12, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्जना घाट येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान गरोदर मातांची आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली