औंढा नागनाथ: परभणी-हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ शहरातील बस स्थानकाजवळ सकल ओबीसीचा रास्ता रोको;वाहतूक ठप्प, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Aundha Nagnath, Hingoli | Sep 10, 2025
परभणी हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ शहरातील बसस्थानका जवळ मंदिर कमान समोर सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी...