Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Bhopal

जालना: दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शांतिनिकेतन शाळेने शहरात नावलौकिक केले : आमदार अर्जुनराव खोतकर

Jalna, Jalna | May 18, 2026
1995 साली मी आमदार असतानाच शांतिनिकेतन शाळेचा प्रस्ताव माझ्या समोर आला. अनेकांना सहकार्य करतो तसेच संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी आणलेल्या या प्रस्तावाशी मी सहकार्य केले. परंतु आज शाळेची प्रगती पाहता शाळेने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन जालना शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सोमवार दि. 18 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शांतिनिकेतन शाळेतील दहावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.