जालना: शेलगाव येथे शालेय विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले गुलाबाचे फुल देऊन शाळेच्या गेटवर स्वागत
Jalna, Jalna | Jun 15, 2026 आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 2027 च्या नव्याने सुरू होणाऱ्या शिक्षण सत्राची सुरुवात होत आहे, या पार्श्वभूमीवर जालनाच्या कर्तव्यवेक्ष जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी त्यांच्या मुख्य गेट वर उपस्थितीत नाव शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे व या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिली आहे.