यातील फिर्यादी संतोष अग्रवाल व आरोपी हे नातेवाईक असून वेगवेगळ्या गावात राहतात फिर्यादी व आरोपी यांचे जमिनीचे जुने वाद असून दिनांक 27 डिसेंबर रोजी पार्टी फंडातून बनविलेले शिवसेना जनसंपर्क कार्यालय साखरीटोला याचे तोडफोड करून नुकसान केले आहे तसेच यातील फिर्यादी हे आपल्या दुकानात बसून असता श्री कठाने साहेब नायब तहसीलदार सालेकसा व आशीष रंगारी मंडळ अधिकारी सालेकसा हे फिर्यादी यांच्या दुकानात आले व दिनांक 27 डिसेंबर रोजी झालेल्या घटनेबाबत चौकशी करून नोटीस प्राप्त झाले आहे का अशी फिर्यादी