सुरेश हिंदोळे राहणार खातिवली हे गुरुवार दिनांक 23 10 2025 रोजी सकाळी घरातून अचानक निघून गेले आहेत कोणाला सापडल्यास किंवा दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन हिंदोळे परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे संपर्कासाठी क्रमांक 9699088954/ 8010187117