जालना: जालना जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा; 21 एप्रिल दरम्यान जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन..
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जालना जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा; 21 एप्रिल दरम्यान जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन.. आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या काही दिवसांत सावध राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या माहितीनुसार 19 एप्रिल ते 21 एप्रिल 2026 दरम्यान जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे (30 ते 40 किमी प्र