वरोरा: शहिद स्मारक परिसर, वरोरा येथे एक दिवा सीमेवरील सैनिकांसाठी दीपोत्सव
उपक्रम
अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे, वाईटावर चांगले आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतीक आहे. पाच दिवसांचा हा उत्सव मुख्यत्वे देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव आज दि 20 ऑक्टोबर 7 वाजता शहीद योगेश डावले कृती समिती तर्फे साजरा करण्यात आला.