जालना: जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज आणि उद्या जालना दौऱ्यावर..
मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज खरीप हं
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज आणि उद्या जालना दौऱ्यावर.. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक, पाणीटंचाई आढावा बैठकीसह जनता दरबाराचे आयोजन.. तर उद्या, 1 मे रोजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या आज आणि उद्या अ