कोरेगाव: सौरऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीतील एक फूट जागा देणार नाही; कुमठे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार, प्रशासनाची संयुक्त बैठक
Koregaon, Satara | Sep 9, 2025
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या गायरान जमिनीतील एक फूटभर ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी...