भोकरदन: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात प्रसिद्ध गीतकार संतोष मोरे यांचा भीम गीताचा कार्यक्रम संपन्न
आज दिनांक 13 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सकाळी 9वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये काल दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास प्रसिद्ध गीतकार संतोष मोरे यांचा भीम गीतांचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला आहे यामध्ये त्यांनी वेगवेगळे भीम गीते सादर करत उपस्थित त्यांची मने जिंकून घेत या कार्यक्रम श्रवण करण्यासाठी अभिमितांचा आनंद घेण्यासाठी शहरवासी यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.