बसमत: नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा मधील तीन अपत्याचा आक्षेप घेत उमेदवारी अर्ज अवैध
वसमतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल केले असून आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच या दरम्यान मध्ये छाननी दरम्यान तीन अपत्याचा आक्षेप घेत प्रभाग क्रमांक सहा मधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आला असून पुढील प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .