जळगाव जामोद: वावडी हरदो बंधाऱ्याच्या चौकशीसाठी अमोल तायडे यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
Jalgaon Jamod, Buldhana | Sep 2, 2025
वावळी हरदेव बंधाऱ्याच्या चौकशीसाठी अमोल तायडे यांनी उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे. उपोषण करते...