वर्धा: सेवा हाच धर्म मानून सातत्याने चांगली कामे करा - आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
Wardha, Wardha | Oct 26, 2025 ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सेवा हाच धर्म मानत सातत्याने चांगली कामे करा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सावंगी येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या,कार्यक्रमात साटोडा व बोरगाव (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आभासी भूमीपूजन त्यांच्याच आणि पालकमंत्री डॉ. पं