सावता माळी चौक येथून गावठी पिस्टल बाळगण्यास पोलिसांनी केली अटक; 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Beed, Beed | Oct 26, 2024 आचारसंहिता काळात गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काढतुस असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल, जप्त केल्याची कारवाई बीड शहरातील सावता माळी चौक येथे शुक्रवार दि 25 ऑक्टोबर रोजी दुपारी च्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत आरोपी महादेव राजू दोडके यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शनिवार दिन 26 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रसिद्ध झालेल्या पोली