जुने आरटीओ कार्यालय येथे गुटखा घेवून जाणारा कंटेनर पकडला
Beed, Beed | Oct 23, 2024 गुटक्याने भरलेला कंटेनर लातूरकडे जात असताना ग्रामीण पोलिसांनी पकडला असून एक कोटीहून अधिक किमतीचा राजदेवास गुटखा जप्त केल्याची कारवाई बीड शहरातील जुने आरटीओ कार्यालय येथे बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता करण्यात आली. ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी केली दरम्यान सदरील कारवाई सापळा रचून करण्यात आली औरंगाबाद येथून नगर बीड मार्गे लातूरकडे एक कंटेनर गुटखा घेऊन जात असल्याची माहि