आज दिनांक 1 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते मुकुंदवाडी येथे श्री स्वामी समर्थ केंद्र मध्ये महाआरती करण्यात आली आहे,याप्रसंगी त्यांनी मनोभावे विधिवत पूजन करत ही महाआरती केली असून यावेळी त्यांनी उपस्थित भावी भक्तांशी व महिला भावी भक्तांची विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.