ठाणे: मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आनंदनगर टोलनाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी
Thane, Thane | Sep 1, 2025
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा 4था दिवस आहे....