वर्धा नगरपरिषद मध्ये भाजपचे निलेश किटे यांची थेट लढत काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांच्याशी होणार आहे पण याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने रावीकांत बालपांडे यांना उमेदवारी देऊन त्रिकुट निर्माण केले असल्याने ग ठिकाणी तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे,