अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 25 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात चोरट्याला अटक करण्यात अंबाझरी पोलिसांना यश आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीकडून अवेंजर व केटीएम यासारख्या महागड्या दुचाकी सह सोन्या चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यां