वाशिम: तालुक्यातील देगाव तांडा येथे पेट्रोलनेही नाही पेटली चिता, पावसाने केली दुर्दशा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
Washim, Washim | Sep 18, 2025 देगाव तांडा येथे पेट्रोलनेही नाही पेटली चिता, पावसाने केली दुर्दशा पावसात शव पेटत नसल्यामुळे गावकरी संतप्त. जिवंतपणीच्या यातना मृत्यूनंतरही संपेनात वाशिम तालुक्यातील देगाव तांडा एका वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यांना अंत्यसंस्काराला नेल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे शेड नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. पावसामुळे शव पेटत नसल्यामुळे अनंत अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागला. या प्रकारामुळे गावकऱ्या